Type Here to Get Search Results !

अक्कलकोट | रागाच्या भरात पतीने उपटला पत्नीचा कान



नवऱ्याने पत्नीचा कान उपटून काढले


अक्कलकोट तालुक्यात तालुक्यातील उडगी येथे कौटुंबिक वादातून नवऱ्याने पत्नीचा कान उपटून काढल्याची घटना घडली आहे.


अक्कलकोट तालुक्यातील उडगी गावात नवरा बायकोच्या घरगुती वादातून हा प्रकार घडले आहे नवऱ्याने रागाच्या भरात पत्नीचा कान धरून ओढल्याने फाटून बाजूला झाला आहे. नवऱ्याने रागाच्या भरात केलेल्या हल्ल्यात विजयालक्ष्मी जमादार या गंभीर जखमी झाल्या आहेत. अंबजप्पा जमादार असे मारहाण करणाऱ्या पतीचे नाव आहे,  जखमी विजयालक्ष्मी हिला अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. यांची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad