Type Here to Get Search Results !

भर कार्यक्रमातून गौतमीला सोडावा लागला स्टेज पहा काय आहे कारणं



भर कार्यक्रमातून गौतमीला सोडावा लागला स्टेज पहा काय आहे कारणं 


पुणे : शिरुर तालुक्यात असलेल्या अन्नापूर येथे गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, शिरुर पोलिसांनी ऐनवेळी या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजकांना गौतमीचा कार्यक्रम ताबडतोब रद्द करावा लागला. इतकंच नाही तर गौतमी ऐव जी तिची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचे ऐनवेळी आयोजन केलं होतं.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी गौतमीने मोठी फी आकारली होती. मात्र, तरीदेखील तिला परफॉर्म करता आलं नाही. पर्यायाने हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे आता गौतमीवर हिंदवी भारी पडतीये की काय? अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad