Type Here to Get Search Results !

हनुमान जन्मोत्सव निमित्त विशेष आयोजित भव्य शोभायात्रा



हनुमान जन्मोत्सव निमित्त विशेष आयोजित भव्य शोभायात्रा


विश्व हिंदू परिषद बजरंग दल घोडेगाव प्रखंड - दुर्गा वहिनी




श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त विशेष आयोजित भव्य शोभायात्रा गुरुवार दिनांक ०६/०४/२०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास पार पडला त्या मिनित्ताने बजरंग दल आंबेगाव प्रखंड चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शोभायात्रा मध्ये *छ.शिवाजी महाराज रथ , गोमाता रथ , हनुमानजी रथ , प्रभू श्रीरमचंद्र रथ* हे या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण




प्रतिनिधी - आकाश भालेराव

घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad