Type Here to Get Search Results !

भारतरत्न महामानव डॉ- बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.



भारतरत्न महामानव डॉ- बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

मोखाडा प्रतिनिधी - सौरभ काम डी

मोखाडा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले की पूर्ण विश्व मध्ये नाव गुंजून गेलेले नाव आणि या महामानवाची जयंती मोठ्या उत्साहात पूर्ण विश्र्वामध्ये साजरा केला जातो अश्याच प्रकारे भारतरत्न महामानव डॉ- बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षाणिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय विधायक कार्याबद्दल इ-१०वी (सी१९८८-८९ वर्ष बॅच) व जयभिम मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यकम पार पाडला ह्यावेळी मोरवाडा तालुका- उपसभापती मा- प्रदीपजीवाघ साहेब, श्री- संजय वाघ सरपंच व त्यांचे सहकारी तसेच- खोडाळा ग्रा.प सरपंच सौ- कविता ताई पाटील मॅडम, उपसरपंच- श्री उमेश येलमामे ग्रा प सदस्य श्री नामदेव पाटील, माजीसरपंच श्री प्रभाकर जी पाटील , महिला प्रतिनिधी पत्रकार श्री भगवानजी खैरनार, श्री- ज्ञानेश्वर जी पालवे पत्रकार तसेच श्री- हरिश जी शिंदे ग्रृप- विचार तुमचे आमचे व श्री- बोंद्रे सर शिक्षक तसेच मान्यवर श्री- उमाकांत हमरे साहेब, श्री- प्रकाशजी दोंदे साहेब तसेच मनोजजी कदम, श्री अमोलजी दोंदे साहेब श्री- अनिल आहिरे व श्री- महेंद्र उबाळे साहेब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व महिलामंडळ प्रतिनिधी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News