Type Here to Get Search Results !

पंढरपूर | नगरपालिकेत लाखो रुपयांच्या रक्कमेचा अपहार



पंढरपूर नगरपालिकेत दोन कर्मचाऱ्यांनी केला लाखो रुपयांच्या रकमेचा अपहार, बाब समोर आल्यानंतर दोघांना निलंबित केले.



पंढरपूर नगरपालिका मधील दोन विशेष लिपिकानी केला १४ लाख ५६ हजार रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.



शहरातील झोपडपट्टी शुल्क वसुलीसाठी मुख्याधिकार्यांनी आदित्य लोखंडे आणि स्वप्निल नेहतराव यांची नेमणूक केली होती.


या दोघांनी सलग चार वर्षांचे शुल्क वसूल केले मात्र त्याचा भरणा नगरपालिकेत अपहार केला तरी वरिष्ठांना कल्पना आली नाही.


अखेर ही बाब समोर आल्यानंतर अपहार करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad