Type Here to Get Search Results !

तिरुमला तिरुपती देवस्थानम आणि श्रीनिवास कल्याणोत्सव सेवा समिती नांदेड आयोजीत श्रीनिवास कल्याण उत्सव



दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी होत असलेल्या श्रीनिवास कल्याण उत्सव टीटीडी तिरूमला तिरुपती देवस्थानम येथून श्री व्यंकटेश बालाजी व पद्मावती लक्ष्मी माता यांची उत्सव मूर्ती घेऊन नांदेड येथे कल्याण उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त*श्रीनिवास कल्याण उत्सव...*


*असे आहे आयोजन...* 

*तिरुमला तिरुपती देवस्थानम येथील श्री वेंकटेश्वर स्वामी,माता लक्ष्मी आणि माता पद्मावती यांच्या उत्सवमुर्तीचा भव्य दिव्य विवाह सोहळा...*

*100*60 चा स्टेज*

*28+ एकरवर भव्य आयोजन*

*11+ LED वॉल कव्हरेज*

*व्ही.व्ही.आय.पी. व्ही.आय.पी चेंबर्स*

*जेष्ठ आणि दिव्यांगांसाठी विशेष आसन व्यवस्था*

*7000+ खुर्च्या*

*16+ आसन चेंबर (1500भक्त/चेंबर)*

*60+ एकर पार्किंग* 

*51+ क्विंटल खिचडी/पुलिहोरा प्रसाद*

*05+ क्विंटल बुंदीचे लाडु (तिरुपती प्रसाद)*

*10+ बसेस कल्याण मंडपम ते तरोडा नाका ड्रॉप सुविधेसाठी*

*10+ स्टॉल अविरत चहा कॉफीची व्यवस्था* 

*शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था*

*05 टँकर पाण्याची व्यवस्था*

*भक्ती लान्स येथे TTD पुजारी अधिकारी आणि सेवेकऱ्यांचे सुनियोजित व्यवस्थापन*

*भक्ती लौन्स ते तिरुमला नगरी भव्य मिरवणुक*

*100+ होर्डिंग्स संपुर्ण*

*1000+ ऑटो बॅनर्स* 

*100×60 stage*

*14+ भव्य प्रवेश कमान* 

*सर्वोत्तम साऊंड सर्विस*

*भव्य आतिषबाजी* 


*ड्रोन कॅमेरा,विडिओ ग्राफी,फोटो ग्राफी,जय विजय पासेस,पुजन साहित्य,इत्यादी*व  

*आज दुपारी 01 वाजता आमदार श्री बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी श्रीनिवास कल्याण उत्सव...तिरुमला नगरी येथे पाहणी करुन सोबत Contractor घेऊन आले आणि कार्यक्रमाला येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी साफसफाई साठी आदेश दिले आहेत आणि पुनःश्च एकदा आपल्या टीमसोबत खंबीर पणे पाठीशी असल्याचे सांगितले आणि शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्री विठ्ठलराव पावडे, विनायकराव जवादवार, संतोष पळसकर अमोल बेजगमवार बालाजी पांपटवार यांच्यासह श्रीनिवास कल्याण उत्सव आयोजन समिती सदस्य उपस्थित होते...

*श्रीनिवास कल्याण उत्सव... 

श्री वारी धर्मरथम (फ्री बस सेवा)

श्रीनिवास कल्याण उत्सव कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना कार्यक्रम समाप्ती नंतर श्रीनिवास कल्याण मंडपम निळा रोड पासुन तरोडा नाका येथे आणुन सोडण्यासाठी श्रीवारी धर्मरथम सेवा फ्री बस सेवा आयोजीत करण्यात येणार आहे.पाच ते दहा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री वारी धर्मरथम (फ्री बस सेवा) बसची सेवा असुन *श्रीनिवास कल्याण उत्सव...* 

*तिरुमला तिरुपती देवस्थानम आणि श्रीनिवास कल्याणोत्सव सेवा समिती नांदेड आयोजीत श्रीनिवास कल्याण उत्सव कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी TTD चे Administration Officer,Vigilance Officer दक्षता अधिकारी आणि Executive Engineer ची टीम आज सकाळी 12 वाजता श्रीनिवास कल्याण उत्सव तिरुमलानगरी,ऑक्सफर्ड दि ग्लोबल स्कुल निळा रोड नांदेड येथे येऊन विस्तृत चर्चा करुन आढावा बैठक संपन्न झाली.*

*गोविंदा...गोविंदा...गोविंदा...* 

*श्रीनिवास कल्याण उत्सव आयोजन समिती नांदेड.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad