Type Here to Get Search Results !

जांबुड जि प शाळेच्या विद्यार्थीनीचा राज्यात आठवा क्रमांक



जांबुड जि प शाळेच्या विद्यार्थीनीचा राज्यात आठवा क्रमांक

 

प्रतिनिधी विनोद धुमाळ 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबूड या शाळेची इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कुमारी अनुष्का सागर वेदपाठक हिने सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा (IAS) मध्ये 136/150शेकडा 90.67गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत 8 व्या क्रमांकाचे स्थान पटकावले. तिला वर्गशिक्षिका श्रीम- सारिका वडवकर मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब विस्ताराधिकारी नाचणे साहेब, केंद्रप्रमुख - देशमुख साहेब मुख्याध्यापक चिंतलवाड मॅडम सर्व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती जांबूड यांनी कौतुक करून भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad