Type Here to Get Search Results !

शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाच्या यात्रेदरम्यान दोन भाविकांचा झाला मृत्यू.

शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाच्या यात्रेदरम्यान दोन भाविकांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धकादायक घटना घडली आहे. एका भाविकाची ओळख पटली असून तो बारामती तालुक्यातील आहे. अन्य एका ६५ वर्षीय मृत ओळख पटलेली नाही.

विठ्ठल महादेव सागर (वय ४५, नेण्यासाठी तब्बल तीन तास लागले. रा. शिरवली ता. बारामती) असे मृत भाविकाचे नाव आहे.

वेळेत उपचार न मिळाल्याने या भाविकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या भाविकाचा ग्रामीण रुग्णालयातून इतर रुग्णालयात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.

यात्रेत घडलेल्या या दुखद घटनांमुळे अवघा परिसर हळहळून गेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad