Type Here to Get Search Results !

अजित पवार भाजपाचे गुलाम होणार नाहीत - संजय राऊत



अजित पवार भाजपाचे गुलाम होणार नाहीत 


ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर भाष्य केले आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीमध्ये उज्ज्वल भविष्य आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते असे काही करतील आणि भाजपासोबत जाऊन त्यांचे गुलाम होतील, असे मला वाटत नसल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच शरद पवार आणि आमचे नाते फेव्हिकॉलसारखे असल्याचीही मिश्कील टिप्पनी संजय राऊत यांनी यावेळी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad