Type Here to Get Search Results !

मंगळवेढा | कृषी उत्पन्न बाजार समिती वर भाजपचा झेंडा



कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या कृषी, पणन आणि सहकार संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये भाजपा प्रणित जेष्ठ नेते मा. बबनरावजी आवताडे यांच्या नेतृत्वाखाली १८जागांपैकी १३ जागा बिनविरोध व ५ जागेवर लागलेल्या निवडणूकीत ५ ही जागांवर भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय संपादन करून मंगळवै कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकवला.




मंगळवेढा तालुक्यातील विविध सहकार संस्थावर जनतेने दिलेला कौल हा सर्वसामान्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी आणि शेतकऱ्यांच्या चौफेर प्रगतीसाठी भाजपा परिवाराच्या विधायक नेतृत्वाची व कार्याची तसेच आपल्या विकासात्मक सेवेची पोहोचपावतीच आहे. असे यावेळी भाजप आमदार समाधान आवताडे म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies