Type Here to Get Search Results !

पुणे | भिक्षा मागणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार



पुणे | भिक्षा मागणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार


पुण्यात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारी 30 वर्षीय महिला लैंगिक वासनेची शिकार ठरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


पिडिता फुलेनगर परिसरात आरटीओ ऑफिस शेजारी कुटूंबासह मोकळ्या जागेवर राहते.


रात्री बारा वाजता पिडिता लघुशंकेसाठी उठली असताना आरोपीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.



पिडितेच्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजातील सर्वच स्तरातून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad