Type Here to Get Search Results !

प्रेयसीच्या लग्नात प्रियकराचे धक्कदायक कृत्य



प्रेयसीच्या लग्नात प्रियकराचे धक्कदायक कृत्य


छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इकडे प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याने एका प्रियकराने संतापून तिला स्फोटके असलेले होम थिएटर भेट दिले. प्रेयसीच्या वराने भेट म्हणून मिळालेले होम थिएटर चालू करण्याचा प्रयत्न करताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात मुलीचा नवरा आणि मेहुणा ठार झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. आरोपीने चौकशीदरम्यान प्रेमात दगा मिळाल्यामुळे हे कृत्य केल्याचे मान्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad