Type Here to Get Search Results !

मंचर पोलीस स्टेशन ची अंब्या खाली जुगार खेळत असलेल्या 5 जणांवर कारवाई



मंचर पोलीस स्टेशन ची अंब्या खाली जुगार खेळत असलेल्या 5 जणांवर कारवाई


अवसरी खु. ता. आंबेगाव या ठिकाणी 11/04/2023 रोजी 4:45 वा सुमारास अवसरी खुर्द गावच्या हद्दीत मुधारा दोंगरा जवळील चारीतील आंब्याच्या झाडाखाली 1), अमित तान्हाजी सावंत वय 26 वर्ष रा. अवसरी खुर्द, 2) गोकुळ साहेबराव बढे वय 25 वर्ष रा.गुनोरे ता.पारनेर जि. अहमदनगर, 3) परशुराम नामदेव धनवडे वय 44 वर्ष रा. राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे, 4) संदीप भोलेनाथ गुरव वय 30 वर्ष रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे, 5) संकेत गणेश शेटे वय 22 वर्ष रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे त्यांच्या रोख रक्कम 2120/- रू असे हे 5 जण मुद्देमाल सह पैशांनी जुगार खेळताना योगेश परशुराम रोडे पोलीस अंमलदार मंचर पोलीस स्टेशन यांना आढळून आले असता त्यांच्या वर मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .


प्रतिनिधी - आकाश भालेराव

मंचर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad