Type Here to Get Search Results !

वाखारी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा फाडशा




वाखारी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा फाडशा


वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे


वाखारी ता देवळा येथे बिबट्याने रात्रीच्या सुमारास एका गाईवर झडप घालुन ठार केले यामुळे वाखारी परीसरात शेतकरी वर्गामध्ये दहशदीचे व घबराटीचे वातावर र्निमाण झाले.




साविस्तर वृत्त असे कि वाखारी 

पन्हा मळा गट नं1395 शेतकरी अशोक भावराव ठाकरे येथे त्यांच्या घराशेजारी बांधलेल्या एका गाईवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने झडप घालुन ठार केले.




यावेळी तिचे मान व पोटाला चावा घेतल्याच्या जखमा आढळून आले सकाळी देवळा वन विभागाचे तालुकाअधिकारी पगार साहेब यांनी घटना स्थळी भेट देवून परीसराची पाहणी करून व पंचनामा करूनअधिक तपास करीत आहेत यावेळी वन कर्मचारी वाखारी ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies