Type Here to Get Search Results !

चोंडी ब या ठिकाणी अंबादास रावजी भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न.



 चोंडी ब या ठिकाणी अंबादास रावजी भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न.




 मौजे चोंडी ब या ठिकाणी श्री माननीय अंबादास रावजी भोसले मामा यांच्या वाढदिवसानिमित्त चोंडी गावचे उपसरपंच श्री उदयसिंह जाधव मित्र मंडळ च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.




यावेळी वसमत चे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री राहुल गोरे व त्यांच्या स्टाफने शिबिरामध्ये आरोग्य सेवा दिली. त्यावेळी गावातील 150 रुग्णांची डॉक्टर श्री गोरे यांनी तपासणी केली व उदयसिंह जाधव यांचे मार्फत मोफत औषधी देण्यात आली, अशाप्रकारे शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.




त्याप्रसंगी डॉक्टर राहुल गोरे , प्रमुख पाहुणे मार्केट कमिटी उपसभापती सचिन भैय्या भोसले भेंडेगाव उपसरपंच श्री कपिल सोनटक्के, हे होते तर गावातील यादवराव जाधव, रामराव जाधव, सदाशिव मुदनर बहेर्जी जाधव, राजकुमार जाधव , संजय जाधव, नामदेव शिंदे, बाबुराव जाधव, रामेश्वर जाधव,ज्ञानेश्वर जाधव, आकाश भालेराव, नवनाथ चव्हाण सुरज सरगुंडे , अमोल डरंगे, बालाजी जाधव, जावेद शेख आदी हजर होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies