Type Here to Get Search Results !

वाखारी,गुरुकुल इंग्लिश मेडिअम स्कूल वाखारी येथे महिला दिन मोठया उत्साहात साजरा झाला,



वाखारी,गुरुकुल इंग्लिश मेडिअम स्कूल वाखारी येथे महिला दिन मोठया उत्साहात साजरा झाला,


वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे




देवळा तालुक्यातली वाखारी येथेआज गुरुकुल इंग्लिश मेडिअम स्कूल वाखारी येथे जागतिक महिलादिना निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शाळेच्या विदर्यायांचे माता पालक मोठया संख्येने हजर होत्या, कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन,दीप प्रज्वलन करून झाली.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूल च्या संचालिका बीना निकम ह्यांनी केले,दरम्यान महिलांचा सन्मान विध्यार्थ्यांनी मातांचे पाय धुवून पूजन केले ,अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पाद्यपूजा संपन्न झाली,त्यानंतर,संगीत खुर्ची,लक्ष केंद्रित असणारा खेळ,असे वेगवेगळे खेळ घेण्यात आले ,त्यातून विजयी महिलांना स्कूल कडून बक्षीस देण्यात आले,सर्व महिलांनी आपल्या जीवनातील महिलांचे स्थान सांगितले,व अनुभव,प्रसंग सांगून आपले मनोगत व्यक्त केले ,खूप सुंदर कार्यक्रम झाला ह्या कार्यक्रमाचे नियोजन बीना निकम ह्यांनी केले। सूत्रसंचालन आशा सोनजे आणि वर्षा पवार यांनी केले मनीषा जाधव ह्यांनी आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad