Type Here to Get Search Results !

गोपाळपूर पूनर्वसन हॉलिकात्सवात ढोल, बावा-बुध्या स्पर्धा बक्षिस वितरण



गोपाळपूर पूनर्वसन हॉलिकात्सवात ढोल, बावा-बुध्या स्पर्धा बक्षिस वितरण



तळोदा तालुक्यातील जीवननगर (गोपाळपूर) पुनर्वसन क्र. सहा गावातील परंपरागत राजवाडी होळी निमित्त आपल्या कलागुणांचे सादरीकरण व परंपरागत संस्कृतीचे दर्शन घडविता यावे म्हणून पारंपरिक वाद्य ढोल, खुर्ची वरील ढोल, बावा-बुध्या व गेर स्पर्धा आयोजन केले. 




                   तालुक्यातील गोपाळपूर पू. (जिवननगर) येथे राजवाडी होळी उत्सव सजरकेला या निमित्त ढोलवाद्य व गेर नृत्य आयोजन केले.त्यात गळ्यातील ढोल प्रथम बक्षिस 5 हजार रु रोख सांगा सूपा पटले धनजी (रा. कुंटारी ता. धडगाव) द्वितीय क्रमांक धनाजी फुरता ठाकरे (केली) यांना 3 हजार रुपये रोख, तृतीय क्रमांक किशोर बोंडा ठाकरे (केली) यांना 2 हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

      बावा-बुध्या प्रथम क्रमांक केली ग्रुप 7 हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांक रोझवा पुनर्वसन ग्रुप 5 हजार रुपये रोख, तृतीय क्रमांक गोपाळपूर पुनर्वसन ग्रुप 3 हजार रु रोख बक्षीस देण्यात आले.

 यावेळी दशरथ वन्या तडवी, बाज्या डेड्या वसावे,

कालुसिंग गुलाबसिंग वसावे, राड्या नायका वसावे, दादी नाना पाडवी, पोलीस पाटील शिलदार शंकर पावरा आदी हस्ते उपस्थित वितरण केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad