Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते उद्घाटन



छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते उद्घाटन


वसमत प्रतिनिधी आज दिनांकौ 26 फेब्रुवारी हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कबड्डीचे सामने आयोजित केले होते हे कबड्डीचे सामन्याचे उद्घाटक वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले.




मुलांना शिक्षणाबरोबरच खेळण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून या कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेची या कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक नवनाथ लोखंडे सर यांनी केले होते यावेळी बहिर्जी स्मारक विद्यालय व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिध यांनी नवनाथ लोखंडे सर यांची घेतलेली प्रतिक्रिया जाणून घेऊया.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies