Type Here to Get Search Results !

सातबारा उताऱ्यावरील एमआयडीसी नोंद रद्द करा या मागणीसाठी बैलगाडीवर गुढी उभा करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून केला शासनाचा निषेध



सातबारा उताऱ्यावरील एमआयडीसी नोंद रद्द करा या मागणीसाठी बैलगाडीवर गुढी उभा करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून केला शासनाचा निषेध



सातबारा उताऱ्यावरील एमआयडीसी नोंद रद्द करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडीवर गुढी उभा करून शासनाचा निषेध नोंदवला आहे. मंद्रूप एमआयडीसीच्या नियोजित जागेसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सात बारा उताऱ्यावर एमआयडीसीचे नावाची नोंद करण्यात आली. सातबारा उताऱ्यावरून एमआयडीसीची नोंद रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी मंद्रूप येथील शेतकरी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी आंदोलनास बैलगाडी मोर्चाद्वारे जाणार होते. मात्र या शेतकऱ्यांनी मागील आठवड्या पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलना सुरु केल. आंदोलन करणारे शेतकरी हे सहकुटुंब आंदोलन करत आहेत. त्यांनी गुढी पडावा हा सण आपल्या बैलगाडीवर गुडी उभारून साजरा केलाय. यावेळी त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad