अर्धापूर येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिगत मलनिसारन या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले
अर्धापूर शहरातील मनीषा भूमिगत गटार योजनेसाठी श्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने 42 कोटीचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार अमरनाथ राजुरकर अध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी गोविंदराव नागरीकर जिल्हाध्यक्ष नांदेड श्री हरिहरराव भोसीकर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बबनराव बारशे जिल्हाध्यक्ष शिवसेना ठाकरे गट किशोर स्वामी तहसीलदार उज्वला पांगरकर मॅडम नाय तहसीलदार जगताप साहेब शैलेश फडसे मुख्याधिकारी नगरपंचायत अर्धापूर नगरपंचायत नगर अध्यक्ष छत्रपती कानोडे उपनगर अध्यक्ष यास्मिन सुलताना माधवराव कदम मकसूद शेठ शामराव पाटील कैलास दाड गनपतराव तिडके चेअरमन भाऊराव सहकारी साखर कारखाना बालाजी पाटील गव्हाणे उद्धवराव राजेगोरे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संतोष कल्याणकर तालुका अध्यक्ष शिवसेना ठाकरे गट व्यंकटेश राजू शेट्टी शहराध्यक्ष काँग्रेस अर्धापूर शेख साबेर शेख सगीर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काजी सल्लाउद्दीन शहराध्यक्ष शिवसेना ठाकरे गट प्रवीण देशमुख विशाल लंगडे सोनाजी सरोदे, व्यंकटी राऊत सलीम कुरेशी गाजी काजी नामदेव सरोदे शेख जाकेर राष्ट्रवादी नगरसेवक मुक्तदर खान पठाण नगरसेवक नासेर खान पठाण पप्पूउला बेग व्यंकटराव साखरे बाळूमाटे जुबेर काजी नवनाथ बारसे शेख लायक बाबाराव सरोदे बबनराव लोखंडे सुभाषराव कल्याणकर निळकंठ राव मदने सरचिटणीस व समस्त अर्धापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मंडळी यावेळी हजर होते
यावेळी अर्धापूर नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांच्या वतीने श्री अशोकराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला व तसेच अर्धापूर नगरपंचायत च्या वतीने श्री शैलेश खडसे यांच्या टीमने सत्कार केला आहे