Type Here to Get Search Results !

मंगळवेढा | कात्राळ येथे शेतात रोटरताना ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून १२ वर्षीय बालकाचा मृत्यू



मंगळवेढा | कात्राळ येथे शेतात रोटरताना ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून १२ वर्षीय बालकाचा मृत्यू


मंगळवेढा तालुक्यात कात्राळ येथे शेतात रोटरत असताना ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एका बारा वर्षे बालकाचा रोटर मध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सुरेश शरणाप्पा खांडेकर (वय १२ रा. कात्राळ ता. मंगळवेढा) असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.

प्रमोद खंडू पांढरे यांच्या शेतात लाल रंगाच्या विना नंबरचा ट्रॅक्टर मध्ये बसला असताना ट्रॅक्टर चालक वाहन चालवत असताना अचानक ट्रॅक्टरमधून पडून पाठीमागील टायरखाली जाऊन रोटरमध्ये अडकला.या अपघातामध्ये गंभीर जखमी होऊन मयत झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies