Type Here to Get Search Results !

माढा,करमाळा व पंढरपुर तालुक्यातील विविध विकास कामाबाबत अडी अडचणी जाणून घेण्याच्या व सोडवण्याच्या संदर्भात बैठक



 माढा,करमाळा व पंढरपुर तालुक्यातील विविध विकास कामाबाबत अडी अडचणी जाणून घेण्याच्या व सोडवण्याच्या संदर्भात आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रशासकीय अधिकारी व नागरिक यांची आढावा बैठक घेतली. 




सदर बैठकीस मा.शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार श्री.नारायण पाटील, मा.सविताराजे भोसले, श्री.शिवाजीनाना कांबळे, श्री.भारतनाना पाटील, श्री.अनिरुद्ध कांबळे, श्री.दिपकदादा वाडदेकर, श्री.प्रतापराव पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाटील मॅडम, एस.एस.हेडगिरे, ए.बी.मुळे, के.एम.उबाळे, पी.के.हांडे, डी.पी.गौंडरे, ए.डी.शिंदे, एस.एन.लवटे, विराज पाटील आदी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad