Type Here to Get Search Results !

औंढा :-चिंचोली येथे खंडोबा मंदिर सभागृहाचे आमदार राजु भैया नवघरे यांच्या हस्ते भूमिपूजन.



औंढा :-चिंचोली येथे खंडोबा मंदिर सभागृहाचे आमदार राजु भैया नवघरे यांच्या हस्ते भूमिपूजन.


आज चिंचोली निळोबा येथे श्री संत खंडोबा मंदिर सभागृहाचे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.




त्यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांच्यासोबत बाळूमामा ढोरे, संजय दराडे,बाबासाहेब गायकवाड, गजानन ढोरे, आशीर्वादभाऊ इंगोले, यांची उपस्थिती होती तर गावातील रुस्तुम दिगंबर वैद्य, धुरजी बाबा पारटकर. सुदाम‌भाऊ वैद्य चेअरमन.मा.सरपंच गंगाधर वैद्य सरपंच अंकुशराव गरड उपसरपंच बाबाराव जाधव मा. उपसरपंच प्रकाश वैद्य,आण्णासाहेब पाटकर, रुस्तुम वैद्य, प्रमोद मोरे, रमेश गरड, केशव दादा वैद्य, पांडुरंग बनसोडे, पप्पू वैद्य, गंगाधर वैद्य. युवा कार्यकर्ते मुंजा रवंदळे, नारायण वैद्य, ज्ञानेश्वर दंडवते, श्री राम वैद्य, कृष्णा वैद्य, नितीन बनसोडे, नवनाथ रवंदळे, एकनाथ वैद्य, तानाजी दंडवते हे सर्व उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad