Type Here to Get Search Results !

वसमत आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून 5 कोटी 70 लक्ष निधीच्या कामाचे उद्घाटन संपन्न



वसमत आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून 5 कोटी 70 लक्ष निधीच्या कामाचे उद्घाटन संपन्न.




वसमत तालुक्यातील वाई ,कुपटी ,बोल्डा या रस्त्याचे काम अंदाजे किंमत 500 लक्ष

तसेच वसमत तालुक्यातील वाई कुपटी बोल्डा ला मिळणारा रस्ता दुरुस्त करणे अंदाजे किंमत 570 लक्ष

या कामाचे उद्घाटन आमदार राजु भैया नवघरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले.




या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादासरावजी भोसले संचालक परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक ,

उद्घाटक म्हणून आमदार राजू भैया नवघरे हे होते.




 तर प्रमुख पाहुणे प्रशांत अण्णा शिंदे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत,

सौजन्य उबारे कंट्रक्शन कंपनी वसमत व मयुरी कंट्रक्शन नांदेड

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा अतिशय आनंदात पार पडला आहे.

 त्यावेळी सर्व पंचक्रोशीतील गावकरी वाई येथे कार्यक्रमासाठी उपस्थित होते .

या रस्त्याचे व पुलाचे काम फार दिवसापासून प्रलंबित होते आज राजू भैया नवघरे यांनी पुढाकार घेऊन या कामास निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांची आभार मानले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies