Type Here to Get Search Results !

उसाचे बिल व कामगारांचे पगार थकवल्याने कल्याणराव काळे यांच्या कारखान्यासमोर केले बोंबाबोंब आंदोलन



उसाचे बिल व कामगारांचे पगार थकवल्याने कल्याणराव काळे यांच्या कारखान्यासमोर केले बोंबाबोंब आंदोलन


भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाची एफआरपी व कामगारांचा पगार थकवल्याने शेतकरी व कामगारांनी ऐन गुढीपाडवा दिवशी कारखान्यासमोर काळी गुढी उभा करून बोंबाबोंब आंदोलन केले


ऊसाचे गाळप झाल्यानंतर एफआरपीची रक्कम १५ दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना ३ महिन्यांनंतरही ऊसाचे बील मिळाले नसल्याने व कामगारांचे पगार थकवल्याने तीव्र संताप व्यक्त करत शेतकरी नेते दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगारांनी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी काळी गुढी उभा करून बोंबाबोंब आंदोलन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News