Type Here to Get Search Results !

घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक 4 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त



घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक 4 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांचे आदेशान्वये बार्शी उपविभागात पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांचे पथक आरोपींचा शोध घेणे कामी हजर असताना, त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, माळशिरस तालुक्यातील घरफोडी चोरी इत्यादी विविध गुन्हयांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार व त्याचा साथिदार हा बार्शी येथील कुर्डुवाडी लातूर बायपास लगत असलेल्या अलिपूर गांवच्या शिवारात असणा-या हॉटेल पवार कोल्ड्रिंक्स जवळ त्याच्या साथिदारासह थांबला असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली, त्यावरून त्यांनी सदरची बातमी ही वरिष्टांना कळवून तात्काळ वरिष्ठांच्या आदेशानुसार बातमीतील ठिकाणी जावून पाहिले असता बातमीतील वर्णणाप्रमाणे ०२ इसम थांबलेले दिसले, त्यांचा बातमी प्रमाणे संशय आल्याने, त्यांना ताब्यात घेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad