Type Here to Get Search Results !

कर्मचाऱ्यांना 1982 व 84 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी बेमुदत संप



महाराष्ट्र राज्यातील दिनांक १ नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 84 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी बेमुदत संपात सक्रिय सहभाग घेत असलेबाबत् निवेदन तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले....

    महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना अक्कलकुवा येथील प्रवीण मासुळे, तुषार पाटील, महेश पाटील ,सुनील पाडवी, दिलीप वसावे , भाऊसाहेब जाधव, देविदास पावरा, दिलीप पावरा स्वप्निल बागल 


लिपिक वर्गीय संघटनेचे   

रवींद्र पवार, सपना भालेराव, सचिन मगरे, रवींद्र लाडे, रवींद्र साळवे ..



ग्रामसेवक संघटनेचे


श्री मनोज पाडवी ,श्री गणेश वसावे , ईश्वर वसावे,मोहन वळवी, वर्षा वसावे,निशा पाडवी, योगेश पाटील


मध्यवर्ती संघटनेचे

प्रवीण पाटील, चंदनगिर् नाना, पाटील सुशील पाटील


आरोग्य कर्मचारी संघटनाचे

दारासिंग वसावे, प्रवीण पाडवी ,मोहनसिंग पाडवी ,सुनील वसावे...


.अक्कलकुवा तालुक्यातील सर्व विभागाचे सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी अधिकारी यांच्या निवेदनावर सह्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad