रडावण राजोरे येथे विविध विकासकाम तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना रक्कम ११४ लक्ष रुपये भूमिपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला...!
त्या प्रसंगी उपस्थित सरपंच डोमन पाटील, उपसरपंच अनिल पाटील, राजेंद्र पाटील, गणेश पाटील,सुंदरपट्टीचे मा.सरपंच सुरेश पाटील, हेडावे चे मा.सरपंच रवींद्र पाटील, ढेकूचे निकम तात्या, एल.टी.नाना, सरपंच बबन पाटील, कैलास पाटील, सागर पाटील, दीपक पाटील, गोविंदा पवार, भैय्यासाहेब पाटील, वसंत पाटील, वाल्मीक पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, बापू पवार, कैलास पाटील, बाळू पाटील, गोलू पाटील, मणिलाल काळे, किशोर पाटील, पांडुरंग पाटील, सागर पाटील, सुनील पाटील, बापू पाटील, राजू मोरे, गोकुळ पाटील, दिनेश पवार, संदीप पाटील, बापू मराठे यांचा सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.