Type Here to Get Search Results !

सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात आली



सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात आली


नायगाव तालुका प्रतिनिधि बालाजी शेवाळे.


इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातिच्याकनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछञपति शिवाजी महाराज यांची शिवजयंती बरबडा तसेच प्रत्येक गावागावामध्ये मोठया थाटने साजरी करण्यात. बरबडा येथिल बस्टैंन्ड येथे भव्य पताका लाऊन श्री शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला मोठा चार फुटाचा पुतळा ठेवून बरबडयाचे सरपंच माधव कोलगाने महाराजाच्या पुतळयाला हार घालून व नारळ फोडून यांच्या हस्ते शिवजयंति साजरी करण्यात आलि. यावेळी ,श्री दिलीपराव धर्माधिकारी, बालाजीराव मदेवाड, बालाजीराव धर्माधिकारी,चक्रधर पाटील पहैलवान व शिवसैनिक मोठया संखेने उपस्थित होते, शिवरायांची सर्वजनिक आरती करण्यात आलि. छञपति शिवाजी चौक बरबडा येथे ही शिवजयंती साजरी करण्यात आली.


91 इंडीया न्युज 

नायगाव तालुका प्रतिनिधि


बालाजी शेवाळे नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad