Type Here to Get Search Results !

शिवचरीत्र डोळ्या समोर ठेवल्यास एक आदर्श व्यक्तिमत्व घडू शकते-शिवशाहीर सुनील पवार



शिवचरीत्र डोळ्या समोर ठेवल्यास एक आदर्श व्यक्तिमत्व घडू शकते-शिवशाहीर सुनील पवार 



शिवाजी महाराजांची तुलना जगात कोणत्याही राजाशी होवु शकत नाही. शिवचरीत्र डोळ्या समोर ठेवल्यास एक आदर्श व्यक्तिमत्व घडू शकते असा सविस्तर इतिहास विद्यार्थ्यांसमोर शिवशाहीर सुनील पवार यांनी बोलताना व्यक्त केला.




तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब व शी. ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय इथ शिव जयंती निमित्त शिव शाहीर सुनिल पवार यांचे शिव व्याख्यान चे आयोजन करण्यात आले होते .

या वेळी शाळेचे उप प्राचार्य.प्रा. अमरदिप महाजन. इंग्लिश मिडीयम प्राचार्या शीतल महाजन. 

प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापक वंदना माळी. शाळेचे कार्यालयीन अधीक्षक डी.पी.महाले. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन बी.जी. गिरासे. यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल सूर्यवंशी यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad