Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील समाज प्रबोधक कीर्तनकार सत्यपाल महाराज याच सत्यपाल महाराजावर हिंगोलीच्या वसमत मध्ये अन्याय



महाराष्ट्रातील समाज प्रबोधक कीर्तनकार सत्यपाल महाराज 


आपल्या सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देनारे सत्यपाल महाराज..


पण याच सत्यपाल महाराजावर हिंगोलीच्या वसमत मध्ये अन्याय झालाय...




त्याचं झालं अस सत्यपाल महाराज वसमत च्या बस स्थानक परिसरात रात्रीचा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून आज सकाळी आपल्या सहकार्यान सोबत चहा घेण्यासाठी रोड च्या कडेला आपली फोर व्हीलर गाडी लाऊन थांबले होते.. पण तितक्यात वसमत शहर वाहतूक पोलिस शाखेच्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्या गाडीची ई चालणं दंडाची फोटो काडली




आणि मग सत्यपाल महाराज यांच्यावर अन्याय झाला अन्याय या साठी झाला की सत्यपाल महाराज यांच्या गाडी सामोरं बऱ्याच फोर व्हीलर गाड्या थांबल्या होत्या पण वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने दुसऱ्या गाड्यांच्या फोटो न काढता फक्त सत्यपाल महाराज यांच्याच गाडीची फोटो काडली...


बरं हा अन्याय फक्तं सत्यपाल महाराज यांच्यावरच होतोय असं नाही वसमत शहरात माणसाचे चेहरे पाहून वाहतूक पोलिस गाड्यांचे फोटो काडण्याच आणि रोड च्या कडेला असणाऱ्या गाड्या उचलण्याच काम करतं आहेत असा आरोप वसमत च्या जनतेतून होताना पहायला मिळतोय..


अस ते का करत असावेत त्याचं त्यांनाच माहिती पण समाज प्रबोधन करणाऱ्या सत्यपाल महाराज यांच्यावर वसमत मध्ये अन्याय झालाय आहे एवढं मात्र नक्की....91 india news network प्रतिनिधी बालाजी पोले वसमत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies