Type Here to Get Search Results !

सत्तासंघर्षाच्या वादात माझंकुणा म्हणू मी परिस्थितीत प्रकाश पाटलांचा जनता दरबार ओसडून वाहतोय



सत्तासंघर्षाच्या वादात माझंकुणा म्हणू मी परिस्थितीत प्रकाश पाटलांचा जनता दरबार ओसडून वाहतोय


 

मुरबाड दि २० प्रतिनिधी  लक्ष्मण पवार 


 ठाणे जिल्हा हा सत्तेचा बालेकिल्ला म्हणावा लागेल या एकाच जिल्हयाच २४ आमदार येतात त्या मुळं या जिल्हयाला राजकारणात बारामती नंतरचा वचक आहे, व तसही या जिल्हयातुनच शिवसेना फुटीच लोन पसरून मुख्यमंत्री पद जिल्हयाच्या हातात खेचून आलं आहे 




 या जिल्हयात भिवंडी लोकसभा येत असल्याने हा जिल्हा एक प्रकारे सत्तेचा अभेध किल्ला राखणारा गडकोट म्हणावा लागेल या जिल्हयात मुख्यमंत्री ते भाजपाचे पंचायत राजमंत्री आहेत असे असले तरी बाळासाहेबांची शिवसेना फुटली व तालुक्यात ज्यांची त्यांची राजकिय मोर्चे बांधणी सुरू झाली घरात कार्यलये मोक्याच्या ठिकाणी बैठकिना जागा करण्यात येऊन पक्ष वाढिला जोश आला आहे मंत्री,आमदारांना भेटण्यासाठी ज्याचा वशीला तो थेट भेटीला नाही तर साहेब गाडीत बसण्यासाठी जात असताना मिनिटभर औपचारिक बोलन होत हे सर्वत्र पहावयास मिळत 

 असताना या व्यातिरिक्त चित्र पहावयाचे झाल्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख ते शिंदे गटाचे आताचे उपनेते प्रकाश पाटलांकडे मात्र या वेगळी परिस्थिती पहावयास मिळते 




प्रकाश पाटिल बाळासाहेबांचे निष्टावंत शिवसेनिक ते १२ वर्ष जिल्हा प्रमुख पद सांभाळीत असता सर्वसामान्य शिवसैनिक ते नागरिका सोबत नाळ जोडलेली असल्याने शिवसेना या चार बोधवाक्याची शिस्त सेवा वचन नाते निभावत असतांना जो आपल्या कडे मदतीसाठी येईल तो आपला हे व्रत जोपासत ८०% समाजसेवा जोपासणारे प्रकाश पाटिल नेता होण्या ऐवजी गोरगरीबांचे देवदूत ठरले गेले ,

सत्तेच्या बदलत्या पटावर अनेककांची "घर" बदलली असला तरी प्रकाश पाटलांची लोकप्रियता मात्र ओसरली नाही सत्ताबदलात प्रकाश पाटलांची लोकप्रियता पाहता आज ही या नेत्याच्य घरात जनता दरबार भरलेला असतो सकाळी सुरू झालेला यांच्या दरबारात ना वशिला की ना चिट्टी चपाटिची गरज "दरबार थेट " येथे जातपात पक्ष विपहित अडलेल्या नडलेल्याला मदत मिळत असल्याने या जिल्हा भरातील एवढी गर्दी कोणाकडे ही पहावयास मिळत नाही असे असले तरी अद्यापही नेत्याची हवा त्यांच्या लगत फिरकली नसल्याने लोंक नेता कसा असावा समाज सेवक कसा असावा हे पहावयाचे असल्यास एकवेळ त्यांच्या सानिध्यांत जायला हंव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad