महावितरण कर्मचारी देवळा यांच्या संपात देवळा शेतकरी संघटनेचा पाठिंबा
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा ता देवळा येथे आज बुधवार दि 4/1/2023
म रा वि वि कंपनी महावितरण देवळा यांच्या वतीने वीज कंपनीचे खाजगीकरण होऊ नये याउद्देशाने उपकेंद्र देवळा येथे संप पुकारण्यात आलेला होता सदर संपास देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटना वतीने पाठिंबा देण्यात आला
आज पहिल्यांदाच कळाले कि, विद्युत वितरण कंपनी कर्मचारी यांनी पगार वाढ अथवा बढतीसाठी संप पुकारला नाही सदरील संप शेतकरी हितासाठी आह
त्यामुळे देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटना वतीने सदरील विद्युत वितरण कंपनी कर्मचारी देवळा यांना जाहिर पाठिंबा व संपात सहभागी असल्याचे निवेदन जाहिर करत
आज सदरील संपात प्रहार जनशक्ती पक्षाचे श्री नानाजी पर्वत आहेर तालुकाध्यक्ष श्री अंतू पवार जिल्हा संघटक श्री भाऊसाहेब मोरे उपजिल्हाध्यक्ष श्री कृष्ण भाऊ जाधव उपतालुकाध्यक्ष हरी सिंग ठोके तालुकाध्यक्ष श्री संजय दहिवडकर सहभागी होते