Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी च्यावतीने नवनिर्वाचित ग्रा.पं पदाधिकऱ्यांचा सत्कार



राष्ट्रवादी च्यावतीने नवनिर्वाचित ग्रा.पं पदाधिकऱ्यांचा सत्कार



नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख उपस्थितीत शहादा तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांच्या ब्राम्हणपुरी येथे सत्कार करण्यात आला.




याप्रसंगी बिलाडी त ह . ग्रामपंचायत नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ. धुरपदाबाई विश्राम पवार, सदस्य सायजाबाई नारायण बरडे, हिराबाई युवराज सोडे, पिंजारीबाई तानाजी पवार, दुर्गेश प्रकाश ठाकरे, पॅनल प्रमुख राजु वारसिंग ठाकरे, युवराजसिंग नख्खु सोडे, रायखेड सरपंच कैलास तेजस ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष तथा खडकि ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सिताराम पावरा डॉ.सेल जिल्हाध्यक्ष डॉ नितीन पवार, ओ बि सी सेल जिल्हा समन्वयक निलेश चौधरी, 

डॉ. सेल जिल्हा उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र भंडारी, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, शहादा तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, युवक शहादा कार्यध्यक्ष शुभम कुवर, ब्राम्हणपुरी येथील प्रगतीशील शेतकरी सुभाष मराठे, दगा दादा, विजयभाऊ, अशोक महाराज आदि कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad