Type Here to Get Search Results !

मार्लागुंडा ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी पराभव झालेल्या उमदेवाराचा आक्षेप



मार्लागुंडा ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी पराभव झालेल्या उमदेवाराचा आक्षेप


किनवट प्रतिनिधी : गजानन वानोळे


महाराष्ट्र व तेलगांना सीमेवर असलेल्या मारला गुंडा गावातील ग्राम पंचायत निवडणूक नुकतीच पार पडली असून पराभव झालेल्या उमेदवाराकडून नाराजीगीचा सूर दिसून आलाय बोगस मतदान झाल्यामूळे माझा निवडणुकीत पराभव झाला बी.एल. ओ यांच्या दुर्लक्षामुळे व किनवट तहसिलदार यांना तीन महिन्या पूर्वी दोन दोन ठिकाणी तेलगांना तील नंदपाळ कुबीर म्हैसा व महाराष्ट्रातील मार्ला गुंडा ग्राम पंचायत मध्ये या दोन ठिकाणी मतदार यादीत नावे आहेत हि नावे कमी करण्या साठी विवेदन देऊनही नावे कमी केली नाही त्यामुळे मला पराभव पत्कारावा लागला आहे हे लोकशाहीला घात असे मत शंकर सज्जन राठोड यांनी व्यक्त केले .

पाहूया पॅनल प्रमुख यांची प्रतिक्रिया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad