Type Here to Get Search Results !

मुरबाड भाजपच्या निवडून आलेल्या सर्व सरपंचाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार किसन कचोरे यांनी मांडले आभार



मुरबाड भाजपच्या निवडून आलेल्या सर्व सरपंचाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार किसन कचोरे यांनी मांडले आभार

  

 मुरबाड दिनांक 25 प्रतिनिधी लक्ष्मण पवार ) 

 

मुरबाड तालुक्यातील 14 ग्रामपंचायत पैकी 11 ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली असून तीन ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत त्यापैकी भाजपा सह, शिवसेना बाळासाहेब गट, उद्धव ठाकरे गटाने निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी आपले उमेदवार उभे केले होते 

  कानूर ग्रामपंचायत तळेगाव, साकुर्ली, सासणे या ग्रामपंचायतीवर भाजपचे थेट सरपंच निवडून आले तर असोळे खोपिवली, माळ, व आंबेले बुद्रुक येथे शिंदे गटाचे सरपंच निवडून आले असून भादाने व किशोर या ठिकाणी ठाकरे गटाने दावा केल्याचे दिसून येत आहे 

 

निवडून आलेल्या भाजपाच्या सर्व सरपंचांनी केंद्रीय मंत्री माननीय श्री कपिल पाटील व कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा कारभार करणारा असल्याचे दुसऱ्यांदा डोंगर न्हावे ग्रामपंचायतीवर निवडून आलेले  यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानले व गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे तसेच गावाचं नाव तालुक्याच्या ठिकाणी एक आदर्श गाव म्हणून करून दाखवण्याचे वचन दिले  

 

मतदानाची व मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मुरबाड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसादजी पांढरे यांनी योग्य नियोजन व चौख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने निवडणुका शांततेत पार पडल्या तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुरबाड तहसीलदार संदीप आवारी व नायब तहसीलदार प्रसाद पाटील यांनीही निवडणूक प्रक्रिया उत्तम प्रकारे पार पाडले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad