Type Here to Get Search Results !

डॉ पंजाबराव देशमुख या़ंच्या १२४ वी जयंती श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमाने साजरी



डॉ पंजाबराव देशमुख या़ंच्या १२४ वी जयंती निमित्ताने कुटासा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन व उदघाटण दि.२५ /१२/२०२२ रोजी दुपारी ३ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडत आहे. 


कुशल भगत अकोट 




अकोट.श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती व्दारा संचालित. श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कुटासा. ता. अकोट, जि. अकोला

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२४ वी जयंती निमित्ताने कुटासा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज दि.२४/१२/२०२२ रोजी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष चरपे सर यांच्या हस्ते कबड्डी खेळाचे उदघाटण करण्यात आले तर उद्या पासुन सुरू होणाऱ्या २५.२६.२७.या तिन दिवसीय चालणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन व उदघाटण उद्या दि.२५/१२/२०२२ रोजी दुपारी ३ वाजता मा.श्री गजाननराव पुंडकर (उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था‌.आमरावती)( श्री सुरेशदादा खोटरे कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती) व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तरी गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक व विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन उत्सव प्रभारी सतिष चतार सर व आरु सर यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News