Type Here to Get Search Results !

चंद्रकांत पाटील यांच्या वर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करा



चंद्रकांत पाटील यांच्या वर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करा




कोथरुड मतदार संघाचे आमदार व पुणे जिल्हा पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल अपमानास्पद बेताल वक्तव्य केल्याने महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणातून विविध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, व त्याचे पडसाद हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत, याची सुरुवात रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने कोथरूड पोलीस ठाणे येथे चंद्रकांत पाटील यांच्या वरती गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्याचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे व कोथरूड या ठिकाणी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना वंचित बहुजन आघाडी इतर पक्ष व इतर संघटना यांच्या सर्वांच्या वतीने एक आंदोलन देखील करण्यात आले चंद्रकांत पाटील यांना या आंदोलनात सर्वांच्या वतीने भिक देऊन हे आंदोलन करण्यात आले व चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वेगवेगळ्या घोषणाही देण्यात आल्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad