Type Here to Get Search Results !

वाहनांना रेडियम सहयोग ग्रुपचा अनोखा उपक्रम



वाहनांना रेडियम सहयोग ग्रुपचा अनोखा उपक्रम

सर्वत्र ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधव तसेच कारखानाद्वारे ट्रॅक्टर या वाहनाद्वारे ऊस शेतातून कारखान्या पावतो पोहोचवला जातो. यासाठी अनेकदा रात्री वाहतूक करावी लागते. याकरीता सहयोग सोशल ग्रुप यांनी अशा अनेक वाहनांना लाल, पिवळ्या. हिरवा रंगाचे रेडिअम लावून दिले. या उपक्रमाचे वाहनधारकांकडून कौतुक करण्यात आले.




समाज हितासाठी विविध उपक्रम राबवत असलेला सेवाभावी वृत्ती असलेला सहयोग सोशल ग्रुप यांनी अशा सर्व वाहनांना दसवड खांडसरी व श्रीकृष्ण साखर कारखाना येथे जाऊन व रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागे अंधारात लांबून चमकेल.




अशा लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे रेडियम लावून येणाऱ्या वाहनाला पुढे वाहन जात असल्याचे सहज दिसेल. अपघात टाळून जीवितहानी होणार नाही अशी सुविधा करून दिली यावेळेस उपस्थित बऱ्याच वाहन चालकांनी स्वतःहून स्टिकर मागून घेतले. सहयोग सोशल ग्रुपच्या या उपक्रमामुळे सर्व वाहन चालकांनी समाधान


व्यक्त केले. यावेळेस उपस्थित सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन, सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन, उपाध्यक्ष डॉ संदीप जैन, सचिव डॉ. सुनील लोखंडे, डॉ. महेश मोरे, डॉ. बडगुजर, चेतन शर्मा, महेंद्र सूर्यवंशी, मोईन पिंजारी, देवेंद्र चव्हाण, प्रमोद जहागीर आदींनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad