Type Here to Get Search Results !

प्रा. आश्रमशाळा सागली तांडा येथील शालेय विद्यार्थी माहुर किनवट तालुक्यातील पर्यटन स्थळाच्यांब सहलीवर.



प्रा. आश्रमशाळा सागली तांडा येथील शालेय विद्यार्थी माहुर किनवट तालुक्यातील पर्यटन स्थळाच्यांब सहलीवर...


दिं.२८/१२/२०२२ रोज बुधवारी प्राथमिक आश्रमशाळा सांगली तांडा ता.अहमदपूर जिल्हा लातूर येथील अहमदपूर बसनी शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनीची सहल नांदेड जिल्ह्यातील हदगाव- महागाव मार्गे श्री क्षेत्रमाहूर येथे देवदर्शन करून मौजे उनकेश्वर येथे मुक्कामी राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी नांगडव व सहस्रकुंड पर्यटन करून सहलीत विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४० असुन शिक्षकांची निवासी राहण्याची व्यवस्था भारतीय परिवार पक्षाचे महाराष्ट्र सचिव तथा दानशूर व्यक्ती श्री अनिल देवराव मोहिते भारतीय हिंगोली लोकसभा प्रभारी महाराष्ट्र प्रदेश सचिव नंदगावकर तालुका किनवट यांनी स्वतः आपल्या खर्चानी केलेली आहे. त्यांचे मामा श्री गणपत परशुराम इरेगावकर तालुका किनवट, मुख्याध्यापक सौ. गुंटे मॅडम, श्री गोविंद गुंटे सर, श्री पंडित सर, श्री सांगवीकर सर, श्री दवणे सर ,सौ. बनसोडे मॅडम , सौ कदम मॅडम. श्री फोले सर

,श्री अनिल देवराव मोहिते यांनी निवासी राहण्याची व रुचकर भोजनाची व्यवस्था केल्या बद्दल त्यांचे शिक्षक व कर्मचारीवर्गांनी कौतुक करुन त्यांचे विशेष आभार मानले आहे. आजच्या कलियुगात स्वार्थी माणसें भरपूर असताना, दानशूर व्यक्ती सुद्धा या जगात कार्यरत आहेत. याचा प्रत्यय या दानशूर व्यक्तीकडे बघितल्या नंतर दिसून येते,या दानशूर व्यक्तीचे संपूर्ण नांदेड जिल्हासह,लातूर जिल्ह्यात नाव गेल्याचे यावरून दिसून येते आहे अशीच दानशूर व्यक्तीची आज रोजी सर्वांना गरज भासत आहे. चांगल्या कामाला नेहमी त्यांनीं मदत केली आहे.

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad