Type Here to Get Search Results !

फुलसावंगी येथे भागवत कथेचे आयोजन व १६डिसेबंर २०२२रोजी विवाह सोहळ्याचे आयोजन



फुलसावंगी येथे भागवत कथेचे आयोजन व १६डिसेबंर २०२२रोजी विवाह सोहळ्याचे आयोजन


 यवतमाळ प्रतिनिधी :-संजय जाधव


 महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भागवत कथेचे दिनांक नऊ डिसेंबर 2022 पासून आयोजन करण्यात आलेले आहे नामवंत कीर्तनकार या सोहळ्यामध्ये कीर्तन सेवा देत आहे दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी व्यसनमुक्ती सम्राट खोडे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमाचे परीसरातील सर्व गावातील नागरिकांनी भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान फुलसावंगी येथील नागरिकातर्फे करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad