Type Here to Get Search Results !

भारतीय बौद्ध महासभेतर्फे सूर्यपूत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची (110 ) वी जयंती साजरी



भारतीय बौद्ध महासभेतर्फे सूर्यपूत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची (110 ) वी जयंती साजरी 


हिमायतनगर ता.प्रतिनिधी एम.यु हनवते



                                                 दि.12/12/2020 वार सोमवार रोजी हिमायतनगर येथील भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने नालंदा बुद्धविहार येथे सूर्यपूत्र भय्यासाहेब /यशवंत भीमराव आंबेडकर यांची 110 वी जयंती साजरी करण्यात अली.सर्वप्रथम महामानवांना पंच्यांग प्रणाम करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भन्ते यांनी सर्वांना त्रिशरणं पंचशील दिले. त्यानंतर भय्या साहेबांच्या धम्म कार्याला उजाळा देत गावातील ज्येष्ठ नागरिक उपा. शाहीर बळीराम हनवते यांनी आपल्या हातून भय्यासाहेबांची सेवा कशी घडली व मला सेवा करण्याचे कसे भाग्य लाभले हे सांगितले. आयु.सुरेश गाडपाळे सर ,आयु.शिवाजी कदम सर यांनी आपली थोडक्यात मनोगत व्यक्त केली.लोकडे सर यांच्या सरणतयाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad