नका कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन दाखल
मुरबाड दिनांक 12 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
कल्याण येथे सहाय्यक आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगर पालिका श्री. संजय कुमावत यांचे दालनात फेरीवाले व नाकाकामगार यांचे प्रश्नाबाबत सभा सुरु असून. मा. पाखरे साहेब, मा. सिद्धार्थ रणपिसे व संजय थोरात संजय जाधव उपस्थित आहेत.