Type Here to Get Search Results !

भारत जोडो यात्रा अर्धापूर जिल्हा नांदेड येथे दाखल कसा असेल दिवसभराचा कार्यक्रम पहा






भारत जोडो यात्रा अर्धापूर जिल्हा नांदेड येथे दाखल कसा असेल दिवसभराचा कार्यक्रम पहा

सकाळी सव्वा सात वाजता भारत जोडो यात्रा अर्धापूर येथे दाखल झाली त्यावेळी खासदार राहुल गांधी यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह हजारोच्या संख्येने अधिकारी व पदाधिकारी यात्रेत दाखल त्यावेळी अर्धापूर येथे विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले आहे

भारत जोडो यात्रा 
नांदेड जिल्हा कार्यक्रम 
शुक्रवार, दि. 11 नोव्हेंबर 2022 

स. 5.45 वा. दाभड पदयात्रा प्रारंभ
स. 6.00 वा. भोकर फाटा
स. 6.30 वा. वसमत फाटा
स. 7.00 वा. तहसील कार्यालय कॉर्नर, अर्धापूर
स. 7.15 वा. तामसा कॉर्नर, अर्धापूर
स. 7.30 वा. बसस्थानक, अर्धापूर
स. 8.30 वा. पार्डी मक्ता
स. 9.00 वा. स्वामी फार्म हाऊस, पार्डी मक्ता
दु. 3.00 वा. चोरांबा फाटा पदयात्रा प्रारंभ
दु 3.15 वा. हिवरा फाटा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad