Type Here to Get Search Results !

मुरबाड | विजेच्या धोक्यात कामकरणाऱ्या इलेक्ट्रीशन चा इलेक्ट्रीक साहित्य देऊन केला सन्मान




विजेच्या धोक्यात कामकरणाऱ्या इलेक्ट्रीशन चा इलेक्ट्रीक साहित्य देऊन केला सन्मान

मुरबाड 12 प्रतिनिधी लक्ष्मण पवार   




 मुरबाड तालुक्या मध्ये पहिल्यादांचा श्री कृपा इलेक्स्ट्रिकल मुरबाड चे मालक संदीप पाटोळे यांस कडून स्थानिक पातळीवर इलेक्स्ट्रिक ची कामे करणाऱ्या आपल्या प्रिय ग्राहकांना दिवाळीची आगळी वेगळी भेट देऊन प्रेमाचे संबंध जोपसले



   
 मुरबाड शहरातील संदीप पाटोळे यांचे श्री कृपा इलेक्स्ट्रिकल दुकान असून ग्राहकांन करिता विश्वासाचे दुकान अशी यांची ओळख असून या दुकाना मध्ये मुरबाड तालुक्यातील अनेक इलेक्ट्रीशन या दुकानातून मागील अनेक दिवसान पासून इलेक्ट्री चे साहित्य घेत असल्या कारणानाने दुकानाचे मालक संदीप पाटोळे, आणी या ग्रकांचे मोठे जिव्हाळ्याचे संबध जुडले आहेत नुकत्याच होऊन गेलेल्या दिवाळी सणाला जोतो अपापल्या पद्धतीने दिवाळी भेट देत असतो या सना मध्ये सर्व इलेक्ट्रीशन एकत्र भेटणार नाहीत हा विचार मनात करून संदीप पाटोळे,संदीप बनसोडे यांनी आज सर्वांना एकत्रित निमंत्रीत करून आज दिवाळीची गोड भेट देत त्यांना इलेक्ट्रीक कामा संदर्भात लागणारे साहित्य भेट देऊन आनंद वेक्त केला





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad