Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट येथे निरोप समारंभ संपन्न





जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट येथे निरोप समारंभ संपन्न

इस्लापूर प्रतिनिधी

किनवट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट येथे आज दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी निरोप समारंभ हा कार्यक्रम संपन्न झाला असून श्री विनायक पुरुषोत्तम जाधव गणितज्ञ यांची बदली झाल्यामुळे त्यांना सपत्नीक शाल श्रीफळ व पूर्ण आहेर देऊन त्यांचा सत्कार करून जिल्हा परिषद हायस्कूलच्या व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने निरोप समारंभ देण्यात आला आहे. प्रथमता विद्येची देवता सावित्रीबाई जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री बी.एच.गुंड प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी बोट्टेवाड , उपसरपंच नागोराव बंकलवाड , माजी गट शिक्षण अधिकारी वतने वकिले सर , निर्गुण पाटील हुडिकर , डॉ. संतोष वाठोरे , बाळासाहेब शेरे, गंगाधर जाधव पाटील, रमेश बोडेवाड, पत्रकार विलास भालेराव , गजानन वानोळे , विशाल भालेराव, खैरनार सर , सर, ए. एन. दरबस्तवार सर, एस. पी. धोंडगे सर, चंदले सर, थोरात सर , वाठोरे सर, धडेले सर , पांचाळ सर , गालगेवार सर , बिराडे सर , मोरे सर केंद्र प्रमुख ' नकुले सर , अदमनकर सर, देशपांडे सर , दासरवाड सर , हाटकर सर ' मेश्राम सर , निगुर्णराव हराळे सुरेश देशपांडे , बालंन्ना कोमलवाड .सुत्रसंचालन दरबस्तवार सरांनी केले तर, आभार प्रदर्शन खैरनार संरानी केले आहे या कार्यक्रमास आदि मान्यवर उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad