Type Here to Get Search Results !

सोनवाडी येथे गावठी दारूचा महा पुर गावकऱ्यांनी निवडली दारूबंदी समिती





सोनवाडी येथे गावठी दारूचा महा पुर

गावकऱ्यांनी निवडली दारूबंदी समिती कुपटी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत असलेली सोनवाडी गाव पेसा अंतर्गत असून अंदाजे गावची लोकसंख्या 950 आहे तरी हे गाव किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात आहे म्हणून गावचे तरुण तडफदार वर्ग व तसेच दारूबंदी अध्यक्ष केशव भिसे रामदास खोकले शेख मैनो दिन महेश जाधव किरण डोईफोडे गजानन भिसे राजकुमार टारपे व तसेच काही व्यक्ती दारू पिऊन अर्श्र्लिष शिवीगाळ करतात त्यामुळे गावचे सरपंच तसेच गावकरी त्रस्त झाले व गावातील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना महिला व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे किंवा वर्ग शेतकरी शेतमजूर व्यसनाधीश होत असून गावात भांडण तंटे होऊन शांतता भंग होत आहे तसेच अति व्यसनामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे म्हणून गावचे सरपंच प्रतिनिधी नारायण टारपे अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे गावातील प्रतिष्ठ नागरिक व व्यसनाधिक दारू बंद करा अशी ग्राम वासियांची मागणी आहे
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad