मुरबाड दिनांक14 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
महाराष्ट्रात अनेक प्रसिध्द यात्रा भरत असून या यात्रानं वर कोरोना नावाचे भयन्कर आजाराचे संकट आल्या कारणानाने या सर्व यात्रा रद्द झाल्या आणी महाराष्ट्रात पारंपारिक भरणाऱ्या यात्रानं मध्ये जाणाऱ्या यात्रेकरूनचे आनंदाचे छन हिरावले आणी कोरांना नावाचे महा भयंकर सकट नागरिकांच्या वाट्याला आणी. गेली तीन वर्षाच्या कालावधी नंतर खालापूर तालुक्यातील खोपोली येथील साजगाव प्रसिध्द बोबल्या विठोबाची यात्रा भरली असून या यात्रेला शेकडो यात्रे करी हजेरी लावत आहेत
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली खोपोली साजगाव बोबल्या विठोबाची यात्र म्हणजे हजारो भाविकांचे श्रद्धा स्थान वर्ष भराच्या प्रतिकक्षे नंतर नोव्हेंबर महिन्या मध्ये भरत असलेल्या या यात्रे साठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त गन येत असून मोठ्या श्रद्धेने बोबल्या विठोबाचे दर्शन घेतात या यात्रेचे वैशिष्ठ म्हणजे या यात्रेत मोठ्या प्रमात वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छीची विक्रमीची विक्रमी विक्री होत आहे त्याच प्रमाणे या यात्रे मध्ये मोठ्या प्रणात खेळणी,पाळणी,मनोरंजनाचा आनंद लुटाण्या साठी राज्याच्या अनेक भागातून लहान, थोर येत असतात सध्या सुरु असलेल्या बोबल्या विठोबाच्या या यात्रे मध्ये घोंगड्या,ब्लॅंकीट,भांडी खरेदी करिता झुंबड दिसून येत आहे तसेच अवघ्या काही दिवसान वर या यात्रे प्रमाणेच राज्यान मध्ये प्रसिध्द असलेली मुरबाड तालुक्यातील म्हसोबाची म्हसा यात्रा भरण्याचे भाविकांना तसेच व्यापाऱ्यांना वेध लागले आहेत