Type Here to Get Search Results !

बिरसा मुंडा यांची जयंती किनवटसह इतर खेडयांत ही साजरी करण्यात आलीय




बिरसा मुंडा यांची जयंती किनवटसह इतर खेडयांत ही साजरी करण्यात आलीय

किनवट प्रतिनिधी : गजानन वानोळे




किनवट हा आदिवासी बहूल भाग म्हणून मानल्या जाते आज 15 नोव्हेबर 2022 रोजी आदिवासी समाजाचे जनक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जंयती तालुक्यातच नव्हे तर आदिवासी खेड्यापाड्यात ठिकाणी मोठ्या उत्साहाने भव्य दिव्य मिरवणूक सास्कृतिक कार्यक्रम आयोजित करून जयंती साजरी करण्यात आली. किनवट शहरात बिरसा मुंडा जंयती निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आलीय  ग्रामीण भागात शाळेत ग्रामपंचायत इतर ऑफीस मधे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आलीय बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजासाठी जल जमीन जंगल आणि शिक्षण याविषयी इंग्रजकालीन उल्लगुलान लढा दिलाय आदिवासी समाजा मध्ये क्रांतीची ज्योत प्रज्वलित करून दिलीय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad