Type Here to Get Search Results !

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ व भारतीय संविधान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न


मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ व भारतीय संविधान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न 




कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्था व दत्तगुरु दूध संकलन केंद्र करोळे आणि एच डी एफ सी बँक अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे करोळे येथे आयोजन करण्यात आले होते 


शनिवार दिनांक 26/11/2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 



यावेळी 52 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले


यावेळी उपस्थित कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व दत्तगुरु संकलन दूध केंद्र करोळे यांचे चेअरमन व पदाधिकारी व एच.डी.एफ.सी बँकचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते व करोळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 


Hdfc बँकेच्या वतीने :प्रशांत कुलकर्णी, रोहन परबत , गिरजा कुलकर्णी, गार्गी देशपांडे,सदानंद नारायणकर,विजय गायकवाड,रोहित इनामदार,रणजित देशमुख, शहानवाज काझी


पंढरपूर ब्लड सेंटर,पंढरपूर यांच्या वतीने Dr अजय पाटील,Husen Vilas, Kannure satish sable Ganesh salgar



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News